Man On Moon: 2030 पर्यंत मानव चंद्रावर राहू शकेल, नासाच्या शास्त्रज्ञाचा दावा

आम्ही पुढील आठ वर्षांमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर माणसांना पाठवणार आहोत, असं नासाचे शास्त्रज्ञ ओरियन स्पेसक्राफ्ट कार्यक्रमाचे प्रमुख हॉवर्ड हू यांनी सांगितलं.

moon (Photo Credits: File Image)

आर्टेमिस-1 मोहिमेअंतर्गत चंद्राच्या दिशेने सोडण्यात आलेल्या ओरियन स्पेसक्राफ्ट कार्यक्रमाचे प्रमुख हॉवर्ड हू यांनी सांगितलं की, आम्ही पुढील आठ वर्षांमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर माणसांना पाठवणार आहोत. हे लोक तिथे जाऊन वैज्ञानिक प्रयोग करतील.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)