Moon Photos Clicked by Chandrayaan 3: चंद्रयान 3 च्या सॉफ्ट लॅन्डिंग पूर्वी Lander Hazard Detection and Avoidance Camera ने टिपले चंद्राच्या पृष्ठभागाचे काही फोटोज; ISRO ने शेअर केले Pics
23 ऑगस्ट दिवशी चंद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लॅन्डिग करण्यासाठी सज्ज आहे.
20 ऑगस्ट दिवशी Lander Module चे दुसरे आणि अंतिम डिबुस्टिंग ऑपरेशन पूर्ण झाले आहे. आता चंद्रयान 3 चंद्राच्या अगदीच जवळ आहे. 2 दिवसांत ते चंद्रावर उतरण्यासाठी सज्ज आहे. अशा स्थितीमध्ये या यानातील कॅमेर्याने 134 किमी अंतरावरून चंद्राचा नजारा टिपला आहे. इस्त्रोने हे नव्याने क्लिक केलेले फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये चंद्राचा खडबडीत पृष्ठभाग दिसत आहे.
पहा फोटोज
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)