Lunar Eclipse 2023: भारतात मुंबई, कोलकाता, गुवाहाटी मधून असं दिसलं चंद्रग्रहण! (Watch Video)

Chandra Grahan | Twitter

28 ऑक्टोबरच्या मध्यरात्री भारतामधून यंदा शेवटचं चंद्रग्रहण दिसलं. भारतात मुंबई, कोलकाता, गुवाहाटी या भागात हे ग्रहण पाहता आलं. कोजागिरी पौर्णिमेसोबत या ग्रहणाचा देखील योग जुळून आला होता. रात्री उशिरा असल्याने अनेकांना ते पहायला मिळालं नाही. भारतातून पुढील चंद्रग्रहण 7 सप्टेंबर 2025 दिवशी दिसणार आहे.

पहा ग्रहण

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या