ISRO Satellite Launched: दिवाळीच्या मुहूर्तावर 'LVM-3' चे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण, पहा व्हिडीओ

इस्रोने सर्वात वजनदार रॉकेट 'LVM-3' यशस्वीरित्या लॉंच केल्याने एक नवा इतिहास विज्ञान क्षेत्रात रचला आहे.

Indian Space Research Organisation (Photo Credits: ISRO/Twitter)

LVM3 M2 मिशन यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. दरम्यान सर्व 36 उपग्रह अभिप्रेत कक्षांमध्ये ठेवण्यात आले आहे. LVM3-M2/OneWeb India-1 मिशन SRO ने सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC) SHAR, श्रीहरिकोटा येथून लाँच करण्यात आले. इस्रोने सर्वात वजनदार रॉकेट 'LVM-3' यशस्वीरित्या लॉंच केल्याने एक नवा इतिहास विज्ञान क्षेत्रात रचला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement