Chandrayaan 3 Updates: चंद्रावर सॉफ्ट लॅन्डिंग नंतर Rover Pragyan देखील चंद्राच्या पृष्ठभागावर पडले बाहेर!

Pawan K Goenka, Chairman of INSPACe यांनी प्रज्ञान रोव्हरचे फोटोज शेअर केले आहे. इस्त्रो रोव्हरचे अपडेट्स आज जाहीर करण्याची शक्यता आहे.

Rover | Twitter ANI

चंद्राच्या पृष्ठभागात काल संध्याकाळी विक्रम लॅन्डर उतरल्यानंतर आता धूळ खाली बसल्यानंतर विक्रम लॅन्डर मधून प्रज्ञान रोव्हर बाहेर पडला आहे. ISRO ने लवकरच त्याचे अपडेट्स दिले जातील अशी माहिती दिली आहे. तर  Pawan K Goenka, Chairman of INSPACe यांनी प्रज्ञान रोव्हरचे फोटोज शेअर केले आहे. प्रज्ञान चंद्राच्या पृष्ठभागावर राष्ट्रीय चिन्ह आणि इस्रोच्या लोगोची छाप सोडण्यासाठी डिझाइन केलेले आहे. Chandrayaan-3 Live Stream World Record: इस्रोच्या यूट्यूब चॅनलचा नवा विक्रम; चांद्रयान-3 च्या लाइव्ह स्ट्रीमिंगने तोडले सर्व रेकॉर्ड, लाखो लोकांनी पाहिली भारताची चंद्र मोहीम .

पहा ट्वीट

पहा रोव्हरची झलक

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement