Chandrayaan 3 Update: चंद्रयान 2 च्या ऑर्बिटरचा चंद्रयान 3 च्या 'विक्रम लॅन्डर' सोबत संपर्क - ISRO ची माहिती

2019 साली अवकाशात झेपावलेला चंद्रयान 2 चा ऑर्बिटर अजूनही चंद्राच्या कक्षेमध्ये फिरत आहे.

Chandrayan 3

भारताकडून चंद्रयान 3 चा विक्रम लॅन्डर 23 ऑगस्ट दिवशी चंद्रावर सॉफ्ट लॅन्डिंग करण्यासाठी सज्ज झाला आहे. अवघ्या 2  दिवसांत या ऐतिहासिक क्षणाचे आपण सारे साक्षीदार होणार आहोत. दरम्यान  त्यादृष्टीने आता विक्रम लॅन्डर एक एक पाऊल पुढे टाकत आहे.  चंद्रयान 2 च्या ऑर्बिटरचा चंद्रयान 3 च्या 'विक्रम लॅन्डर' सोबत संपर्क सुरू करण्यात यश आलं आहे. हा संंपर्क दोन्ही बाजूने सुरू झाल्याची अपडेट इस्त्रो कडून देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement