Aditya-L1 Mission: आदित्य एल 1 यानाने प्रवेश केला दुसर्‍या कक्षेत

मॉरिशस, बेंगळुरू आणि पोर्ट ब्लेअरमधील Istrac/ISRO ग्राउंड स्टेशनवरुन आदित्य एल 1 वर नियंत्रण आणि लक्ष ठेवण्यात येत असून यानाच्या स्थितीवर सर्व शास्त्रज्ञ लक्ष ठेवून आहेत.

Aditya-L1-Mission । Twitter

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने पाठवलेले आदित्य एल 1 यानाने पहिली कक्षा पार करून दुसऱ्या कक्षेत प्रवेश केला आहे. आज इस्त्रोने ही माहिती शेअर केली आहे. मॉरिशस, बेंगळुरू आणि पोर्ट ब्लेअरमधील Istrac/ISRO ग्राउंड स्टेशनवरुन आदित्य एल 1 वर नियंत्रण आणि लक्ष ठेवण्यात येत असून यानाच्या स्थितीवर सर्व शास्त्रज्ञ लक्ष ठेवून आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement