सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने पाठवलेले आदित्य एल 1 यानाने पहिली कक्षा पार करून दुसऱ्या कक्षेत प्रवेश केला आहे. आज इस्त्रोने ही माहिती शेअर केली आहे. मॉरिशस, बेंगळुरू आणि पोर्ट ब्लेअरमधील Istrac/ISRO ग्राउंड स्टेशनवरुन आदित्य एल 1 वर नियंत्रण आणि लक्ष ठेवण्यात येत असून यानाच्या स्थितीवर सर्व शास्त्रज्ञ लक्ष ठेवून आहेत.
पहा ट्वीट
Aditya-L1 Mission:
The second Earth-bound maneuvre (EBN#2) is performed successfully from ISTRAC, Bengaluru.
ISTRAC/ISRO's ground stations at Mauritius, Bengaluru and Port Blair tracked the satellite during this operation.
The new orbit attained is 282 km x 40225 km.
The next… pic.twitter.com/GFdqlbNmWg
— ISRO (@isro) September 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)