Ebay Layoffs: अमेरिकेतील San Jose स्थित Ebay मध्ये 500 जणांची नोकरकपात

अमेरिकेतील San Jose स्थित Ebay मध्ये 500 जणांची नोकरकपात करण्यात आली आहे.

Job Layoff (Photo Credits: Twitter)

अमेरिकेतील San Jose स्थित Ebay मध्ये 500 जणांची नोकरकपात करण्यात आली आहे. सध्या जगभरामध्ये अनेक बड्या टेक कंपन्यांनी नोकरकपात जाहीर केली आहे. त्यामुळे मंदीचं संकट अधिक गडद होत असल्याचं चित्र आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement