Philips Layoff: 'फिलिप्स' मध्ये 2025 पर्यंत 6000 जणांची नोकर कपात होणार; निम्म्यांना यंदाच्या वर्षीच मिळणार नारळ
फिलिप्स' या टेक कंपनी मध्ये 2025 पर्यंत 6000 जणांची नोकर कपात होणार असल्याचं समोर आलं आहे.
फिलिप्स' या टेक कंपनी मध्ये 2025 पर्यंत 6000 जणांची नोकर कपात होणार असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान त्यापैकी निम्म्यांना यंदाच्या वर्षीच मिळणार नारळ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कंपनीचा एकूण परफॉर्मन्स सुधारण्यासाठी ही कपात करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)