Paytm कडून Diwali 2024 निमित्त खास Festive QR Code (See Pic)
नव्या क्यू आर कोड मध्ये खास रंग, फटाके यांचा समावेश करून दिवाळीचं वातावरण निर्माण केले आहे.
Paytm कडून स्पेशल फेस्टिव्ह QR code खास दिवाळी 2024 च्या सेलिब्रेशन साठी लॉन्च केला आहे. त्यांनी आज त्याची माहिती दिली आहे. या नव्या क्यू आर कोड मध्ये खास रंग, फटाके यांचा समावेश करून दिवाळीचं वातावरण निर्माण केले आहे. डिजिटल पेमेंट सेवा कंपनीने प्रत्येकाला त्यांची बँक खाती लिंक करण्यासाठी आणि पेटीएम ॲपवर नवीन UPI आयडी तयार करण्यासाठी आवाहन केले आहे. Dhanteras Gold and Silver Coin Delivery: सोने, चांदीची नाणी घरपोच, केवळ 10 मिनीटांत; Blinkit, BigBasket द्वारे डिलिव्हरी सेवा.
Paytm कडून स्पेशल फेस्टिव्ह QR code
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Digital Lounge At Mumbai Central Station: मुंबई सेंट्रल स्टेशनवर सुरु झाले भारतीय रेल्वेचे देशातील पहिले डिजिटल लाउंज; मिळणार स्थानकावर बसून काम करण्यासाठी Co-Working जागा, जाणून घ्या वैशिष्ठ्ये
Neeraj Chopra: नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम भालाफेक; Doha Diamond League 2025 मध्ये 90.23 मीटर भालाफेक करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Dress Code in Mahalaxmi And Jyotiba Temples: कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ज्योतिबा मंदिरांमध्ये भाविकांसाठी ड्रेस कोड लागू; ठिकाणांची पवित्रता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या उद्देशाने घेतला निर्णय
OTT Content Declines by 12% in 2024: ओटीटी सामग्रीत पाठिमागच्या वर्षी 12% घट, 2025 मध्ये कशी असेल स्थिती? EY-FICCI Report काय सांगतो?
Advertisement
Advertisement
Advertisement