ChatGPT वापरुन तरुणाने कामावले 28 लाख

चॅटजीपीटीचा वापर करत एका तरुणाने फक्त तीन महिन्यांत इतर लोकांना ChatGPT कसे वापरायचे हे शिकवून सुमारे 35,000 डॉलर कमावले आहेत. एखाद्याला खरोखर पैसे कमवायचे असतील तर काहीही शक्य आहे असेच या उदाहरणावरुन दिसते.

ChatGPT Representational Image (Photo Credits: Pexels)

ChatGPT हा सध्या चॅटबॉट सध्या अनेकांना वेढ लावतो आहे. त्याच्याबद्दलची उत्सुकता समाजामध्ये प्रचंड अविश्वसनीय आहे. चॅटजीपीटीमध्ये चॅटबॉट तयार केला जातो. ज्यामध्ये वापरकर्त्यांशी नैसर्गिक संभाषणांमध्ये व्यस्त राहण्याची आणि विविध प्रकारचे सर्जनशील मजकूर तयार करण्याची क्षमता आहे, हे खरोखरच मनोरंजक आहे.

चॅटजीपीटीचा वापर करत एका तरुणाने फक्त तीन महिन्यांत इतर लोकांना ChatGPT कसे वापरायचे हे शिकवून सुमारे 35,000 डॉलर कमावले आहेत. एखाद्याला खरोखर पैसे कमवायचे असतील तर काहीही शक्य आहे असेच या उदाहरणावरुन दिसते.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement