OpenAI New CEO Emmett Shear: OpenAI च्या बोर्ड कडून Emmett Shear कडे CEO पदाची जबाबदारी; Sam Altman ला पुन्हा सीईओ करण्यास नकार - सूत्र
Shear कडे यापूर्वी अमेझॉनची गेम स्ट्रिमिंग साईट Twitch च्या सीईओ पदाची जबाबदारी होती. त्यांनी यावर्षाच्या सुरूवातीलाच हे पद सोडलं होतं.
Sam Altman ला OpenAI च्या सीईओ पदापासून दूर केल्यानंतर आता सीईओ पदाची जबाबदारी पुन्हा त्याच्याकडे देण्याच्या गुंतवणूकदारांच्या मागणीला बोर्डाने नाकारले आहे. दरम्यान आता Emmett Shear कडे CEO पदाची जबाबदारी दिली जाणार असल्याचं सूत्रांच्या हवाल्याने समोर आलं आहे. Shear कडे यापूर्वी अमेझॉनची गेम स्ट्रिमिंग साईट Twitch च्या सीईओ पदाची जबाबदारी होती. त्यांनी यावर्षाच्या सुरूवातीलाच हे पद सोडलं होतं. OpenAI Sacks CEO Sam Altman: ओपनएआयचे संस्थापक सॅम ऑल्टमनला CEO पदावरून हटवले, काय आहे कारण? जाणून घ्या .
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Taapsee Pannu Buys Premium Apartment In Mumbai: तापसी पन्नूने मुंबई खरेदी केले प्रीमियम अपार्टमेंट; 'किती' आहे अपार्टमेंटची किंमत? जाणून घ्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
IPL 2025: 17 मे पासून आयपीएलला पुन्हा होणार सुरुवात, कधी, कुठे आणि किती वाजता सुरू होणार सामना? एका क्लिकवर घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement