Morgan Stanley Layoffs: मार्गन स्टॅनली बँक पुन्हा करणार कर्मचारी कपात, 3000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ
या बँकेत 82,000 कर्मचारी काम करत असून कंपनी आपले 4 टक्के कर्मचारी काढून टाकणार आहेत.
मार्गन स्टॅनली (Morgan Stanley) बँकमध्ये पुन्हा एकदा कर्मचारी कपात (Layoffs) होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार यावेळी 3000 कर्मचाऱ्यांना काढणार असल्याची माहिती आहे. यापुर्वीही कंपनीतून कर्मचारी कपात करण्यात आली होती. या बँकेत 82,000 कर्मचारी काम करत असून कंपनी आपले 4 टक्के कर्मचारी काढून टाकणार आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Microsoft Layoff: मायक्रोसॉफ्टमध्ये सुमारे 6,000 कर्मचाऱ्यांची नोकरकपात; एकूण कर्मचारी संख्येच्या 3 टक्के लोकांना कामावरून काढले
AI Market 2025 Forecast: आर्टिफिशियल इंटेलिजेंस, कशी असेल एआयची दुनिया; मॉर्गन स्टॅनली अहवालात उत्पादकता आणि वाढीवर भाष्य
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Advertisement
Advertisement
Advertisement