Meta Layoff: ‘मेटा’ पुन्हा एकदा करणार कर्मचाऱ्यांची कपात, 11 हजार लोकांना कामावरुन कमी करणार

मेटाने आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी १३ टक्के म्हणजे ११,००० कर्मचाऱ्यांना २०२२ मध्ये काढून टाकले होते.

Meta

फेसबुकची (Facebook) मूळ कंपनी मेटा (Meta) बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मेटाने या आधीही कर्मचाऱ्यांची कपात (Layoff) केली आहे आणि पुन्हा एकदा या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांची कपात होण्याची शक्यता आहे. मेटा कंपनीने या आधीच आपल्या हजारो कर्मचाऱ्यांचे मूल्यमापन केले आहे. त्यांच्या कामगिरीवर त्यांना कंपनीने खराब कामगिरी असे रेटिंगसुद्धा दिले आहे.

पहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement