Meta Layoff: मेटामध्ये पुन्हा होणार कर्मचारी कपात, मेटाव्हर्ससाठी काम करणाऱ्या कामगारांना मिळणार नारळ
सिलीकॉनमधील कर्मचाऱ्यांना आजच या कर्मचारी कपातीचा परिणाम सहन करावा लागण्याची शक्यता आहे.
मेटा कंपनी सिलिकॉन मेटाव्हर्स-ओरिएंटेड रिअॅलिटी लॅब विभागाच्या युनिटमध्ये कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहे. मंगळवारी मेटाच्या अंतर्गत चर्चा मंच वर्कप्लेसवरील पोस्टमध्ये कर्मचाऱ्यांना टाळेबंदीची माहिती देण्यात आली. एका सूत्राने सांगितले की, बुधवारी सकाळी लवकर कंपनीसोबतच्या त्यांच्या स्थितीबद्दल त्यांना सूचित केले जाईल.
पाहा पोस्ट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)