Livspace Layoffs: इंटिरिअर्स प्लॅटफॉर्म लिव्हस्पेस कंपनीही करणार कर्मचारी कपात

इंटिरिअर्स प्लॅटफॉर्म आणि घरांचे नूतनकरण आदी सेवा देणाऱ्या लिव्हस्पेस कंपनी कर्मचारी कपातीचे धोरण आखत आहे. वाढता खर्च आणि संभाव्य आर्थिक संकटाची पार्श्वभूमी लक्षात घेता लिव्हस्पेस हे धोरण आखत आहे. या धोरणाचाच एक भाग म्हणून कर्मचाऱ्यांना कमी करण्यासाठी कंपनीने नवे स्टार्टअप बनले आहे.

Livspace Layoffs: इंटिरिअर्स प्लॅटफॉर्म लिव्हस्पेस कंपनीही करणार कर्मचारी कपात
Layoffs (PC - Pixabay)

इंटिरिअर्स प्लॅटफॉर्म आणि घरांचे नूतनकरण आदी सेवा देणाऱ्या लिव्हस्पेस कंपनी कर्मचारी कपातीचे धोरण आखत आहे. वाढता खर्च आणि संभाव्य आर्थिक संकटाची पार्श्वभूमी लक्षात घेता लिव्हस्पेस हे धोरण आखत आहे. या धोरणाचाच एक भाग म्हणून कर्मचाऱ्यांना कमी करण्यासाठी कंपनीने नवे स्टार्टअप बनले आहे. सिंगापूर-मुख्यालय असलेल्या स्टार्टअपने प्रभावित कर्मचार्‍यांना गुरुवारी (17 मार्च) पाठवलेल्या ईमेलद्वारे नोकरीतील कपातीची माहिती दिली. प्राप्त माहितीनुसार साधारण 100 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन कमी करण्यात येईल.

ट्विट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



Share Us