LinkedIn Layoffs: आता लिंक्डइनमधून होणार कर्मचारी कपात, 716 लोकांना कामावरुन काढणार
लिंक्डइन विक्री, ऑपरेशन्स आणि सपोर्ट टीममध्ये 716 नोकऱ्या कमी करण्याची योजना आखत आहे
Microsoft कॉर्पोरेशनच्या मालकीचे लिंक्डइन (Linkdin) सोशल मीडिया नेटवर्क (Social Media Network) जे व्यावसायिकांवर लक्ष केंद्र करत नोकरी संदर्भात अपडेट (Job Update) करते त्यांनी आता कर्मचारी कपातीची (Layoffs) घोषणा केली आहे. सोमवारी सांगितले की ते त्याच्या विक्री, ऑपरेशन्स आणि सपोर्ट टीममध्ये 716 नोकऱ्या कमी करण्याची योजना आखत आहे, ज्याचा परिणाम म्हणून, चीनमधील स्थानिक जॉब अॅप टप्प्याटप्प्याने बंद केले जाईल.
पहा ट्विट -
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Microsoft Layoff: मायक्रोसॉफ्टमध्ये सुमारे 6,000 कर्मचाऱ्यांची नोकरकपात; एकूण कर्मचारी संख्येच्या 3 टक्के लोकांना कामावरून काढले
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Zomato Layoffs: फूड डिलिव्हरी फर्म झोमॅटोने आपल्या 600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले; जाणून घ्या कारण
Advertisement
Advertisement
Advertisement