Lenovo Layoff: संगणक निर्माती कंपनी लिनोवो करणार कर्मचारी कपात

सध्या आर्थिक मंदीचे कारण देत अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना कमी करत आहे.

Layoffs (PC- Pixabay)

जागतिक टॅक्नोलॉजी ब्रँड असलेला लिनोवोने (Lenovo) कर्मचारी कपात (Layoff) करण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक मंदीमुळे (Economic Downturn) संगणकाची मागणी मोठ्या प्रमाणावर कमी झाली असल्याने त्यांनी हे पाऊल उचलले आहे. सध्या आर्थिक मंदीचे कारण देत अनेक कंपन्या कर्मचाऱ्यांना कमी करत आहे. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement