Job Growth in Indian IT Sector: भारतीय आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 25 टक्क्यांनी घट- Reports
अनुभवी लोकांना कामावर घेण्याच्या तुलनेत फ्रेशर्सच्या नोकरभरतीत सर्वात मोठी घट होत आहे.
आयटी उद्योगामध्ये लोकांना कामावर ठेवण्याच्या पद्धतींमध्ये बदल तसेच सुधारणा झाल्याने, भारतीय आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांची वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 25 टक्क्यांनी कमी झाली आहे. गुरुवारी एका अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे. Naukri.com च्या अहवालानुसार, मोठ्या आयटी दिग्गज आणि युनिकॉर्न्स या दोघांमध्ये नव्या लोकांची नियुक्ती करण्याच्या हेतूत घट झाली आहे, तर याबाबत इतर आयटी स्टार्टअप्समधील कल गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थिर राहिला आहे. अनुभवी लोकांना कामावर घेण्याच्या तुलनेत फ्रेशर्सच्या नोकरभरतीत सर्वात मोठी घट होत आहे. वरिष्ठ स्तरावरील (12 वर्षांपेक्षा जास्त अनुभव) नियुक्त्या स्थिर राहिल्या आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Operation Khukri: रणदीप हुड्डाचा नवा प्रोजेक्ट 'ऑपरेशन खुकरी'; चित्रपटाचे हक्क विकत घेतले, साकारणार मेजर जनरल पुनिया यांची भूमिका
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement