Google Suspends China’s Pinduoduo App: सॉफ्टवेअरच्या आवृत्त्यांमध्ये मालवेअर आढळल्यानंतर Google ने निलंबित केले चायनीज शॉपिंग अॅप Pinduoduo

ई-कॉमर्स अॅपच्या ऑफ-प्ले आवृत्त्यांमध्ये मालवेअर असल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात IANS या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

Google (PC - Pixabay)

Google Suspends China’s Pinduoduo App: सॉफ्टवेअरच्या आवृत्त्यांमध्ये मालवेअर आढळल्यानंतर Google ने चायनीज शॉपिंग अॅप Pinduoduo निलंबित केले आहे. यासंदर्भात IANS या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे. ई-कॉमर्स अॅपच्या ऑफ-प्ले आवृत्त्यांमध्ये मालवेअर असल्याचे आढळून आले आहे. प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, सुरक्षेच्या कारणास्तव अॅपची Play आवृत्ती निलंबित करण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement