Google ने धोरणांच्या उल्लंघनाचे कारण देत YouTube वरून हटवले 20,00,000 व्हिडीओ

भारतातील आहेत आणि एप्रिल ते जून 2023 मधील व्हिडिओज वर ही कारवाई करण्यात आली आहे.

Google Removes YouTube Channels (PC - @ians_india)

Google ने धोरणांच्या उल्लंघनाचे कारण देत YouTube वरून  20,00,000 व्हिडीओ हटवले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे व्हिडीओज भारतातील आहेत आणि एप्रिल ते जून 2023 मधील हे व्हिडीओज आहेत. यापूर्वी, जानेवारी ते मार्च 2023 दरम्यान धोरणांचे उल्लंघन केल्याबद्दल भारतात YouTube ने त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून 1.9 दशलक्ष व्हिडिओ काढून टाकले होते. जागतिक स्तरावर,YouTube ने याच कालावधीत नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 6.48 दशलक्ष व्हिडिओ काढून टाकले होते.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement