Google Fi Data Breach: गुगल फायला बसला डेटा उल्लंघनाचा फटका; लाखो ग्राहकांच्या माहितीशी झाली तडजोड
ज्या ठिकाणी चांगला इंटरनेट स्पीड मिळेल, त्यानुसार एकाच सिमद्वारे Google Fi च्या माध्यमातून वेगवेगळ्या सेवा पुरवठादारांच्या सेवांचा लाभ सहज घेऊ शकतो.
गुगलच्या सेल नेटवर्क प्रदाता Google Fi ला डेटा उल्लंघनाचा सामना करावा लागला आहे. गुगलने याची पुष्टी केली आहे. हे T-Mobile च्या अलीकडील सुरक्षा उल्लंघनाशी संबंधित आहे, ज्यामध्ये लाखो ग्राहकांच्या नोंदी उघड केल्या गेल्या होत्या. TechCrunch च्या मते, Google Fi च्या प्राथमिक नेटवर्क प्रदात्याने कंपनीला माहिती दिली की, 'मर्यादित प्रमाणात' ग्राहक डेटा असलेल्या थर्ड पार्टी सपोर्ट सिस्टीमशी संबंधित संशयास्पद क्रियाकलाप आढळून आला आहे. म्हणजेच काही प्रमाणत ग्राहकांच्या डेटाशी तडजोड झाली आहे. ज्या ठिकाणी चांगला इंटरनेट स्पीड मिळेल, त्यानुसार एकाच सिमद्वारे Google Fi च्या माध्यमातून वेगवेगळ्या सेवा पुरवठादारांच्या सेवांचा लाभ सहज घेऊ शकतो.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
डेटिंग अॅप घोटाळ्यांबद्दल जागृकता वाढवण्यासाठी Amisha Patel थेट पोलीस गणवेशात; Maharashtra Cyber Cell कडून व्हिडीओ पोस्ट (Video)
Mumbai Metro Line 3 Free Wi-Fi: मुंबई मेट्रो 3 च्या अॅक्वा लाईनवरील सर्व स्थानकांवर मोफत वाय-फाय; MMRC चा निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement