Elon Musk, Twitter CEO पदाचा राजीनामा देणार पण...; ट्वीट केली अट!

Elon Musk यांच्या राजीनाम्याची पुन्हा चर्चा रंगली आहे.

Elon Musk | (PC - Twitter)

Elon Musk यांनी ट्वीटर वर पोल टाकून आपण सीईओ पदाचा राजीनामा द्यावा का? असा प्रश्न विचारला होता. त्यांच्या पोलची खूप चर्चा झाली. पोलचा कल त्यांनी राजीनामा द्यावा याकडे झुकलेला पाहून त्यांनी “ट्विटरच्या CEO पदाची जबाबदारी घेणारी कुणी मूर्ख व्यक्ती मला सापडली, की मी लगेच या पदावरून पायउतार होईन. त्यानंतर मी कंपनीच्या सॉफ्टवेअर आणि सर्व्हर टीमचं काम पाहीन” असं ट्वीट केलं आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement