CNET Layoffs: टेक न्यूज वेबसाइट सीएनइटीमध्येही 10% कर्मचारी कपात, अनेक वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा समावेश
CNET, डिजिटल मीडिया आणि मार्केटिंग कंपनी रेड व्हेंचर्सच्या मालकीची टेक न्यूज आणि Reviews Site सुद्धा कर्मचारी कपात करत आहे. वृत्तसंस्था आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, साइटने 10% कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले.
CNET, डिजिटल मीडिया आणि मार्केटिंग कंपनी रेड व्हेंचर्सच्या मालकीची टेक न्यूज आणि Reviews Site सुद्धा कर्मचारी कपात करत आहे. वृत्तसंस्था आयएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, साइटने 10% कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले. यात कंपनीसोबत दीर्घकाळ काम केलेल्या कंपन्यांचाही समावेश आहे. CNET प्रवक्त्याने सांगितले की, "कर्मचाऱ्यांना कमी करणे हा एक कठीण निर्णय होता. परंतु आम्हाला विश्वास आहे की व्यवसायाच्या दीर्घायुष्यासाठी आणि भविष्यातील वाढीसाठी हे महत्त्वपूर्ण आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement