Xiaomi Layoffs: आता Xiaomi मोबाईल कंपनीतील कर्मचारी होणार बेरोजगार! चायजिज मोबाईल कंपनी Xiaomi चा नोकरकपातीचा निर्णय

जागतिक आर्थिक परिस्थिती आणि स्थानिक #COVID19 लॉकडाऊनमुळे Xiaomi 15 टक्के कर्मचाऱ्याची नोकर कपात करणार आहे अशी माहिती मिळत आहे.

Job Layoff (Photo Credits: Twitter)

चायनीज स्मार्टफोन निर्माता Xiaomi आपल्या अनेक आउटलेट्स मधून नोकर कपात करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जागतिक आर्थिक परिस्थिती आणि स्थानिक #COVID19 लॉकडाऊनमुळे Xiaomi 15 टक्के कर्मचाऱ्याची नोकर कपात करणार आहे अशी माहिती मिळत आहे. तरी Xiaomi कडून यासंबंधीत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही पण साउथ चायना मॉर्निंग पोस्टने याबाबतचे वृत्त प्रसारीत केले आहे. तरी आता इतर आयटी कंपन्यांप्रमाणे चायनिज मोबाईल कंपनी Xiaomi च्या कर्मचाऱ्यांवर देकील टांगती तलवार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif