बायजूमध्ये पुन्हा एकदा लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. एका अहवालानुसार, कंपनी आपले नुकसान कमी करण्यासाठी सुमारे एक हजार लोकांना काढून टाकणार आहे. BYJU च्या सेल्स आणि मार्केटिंग टीमला कंपनीच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसणार असल्याचा दावा मॉर्निंग कॉन्टेक्स्टने केला आहे. बायजूमधून फेब्रुवारी महिन्यात एक हजार कर्मचार्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते.
🚨BIG: Byju's planned to layoff 1000 employee !!
Yesterday, the company defaulted on $1.2 billion loan.
What is happening inside India's most valued startup?
— Neha Nagar (@nehanagarr) June 7, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)