Apple’s Tim Cook 2023 यांनी स्वतःहून घेतली मानधनात 40% पेक्षा जास्त कपात; $49 million मानधन
Apple’s Tim Cook 2023 यांनी स्वतःहून मानधनात 40% पेक्षा जास्त कपात घेतली आहे.
Apple’s Tim Cook 2023 यांनी स्वतःहून मानधनात 40% पेक्षा जास्त कपात घेतली आहे. $49 million मानधन यंंदा घेणार आहेत. इन्व्हेस्टर गाईडलाईन्स आणि स्वतः सीईओ म्हणून त्यांनी केलेली विनंती यामधून त्यांच्या मानधनामध्ये कपात केली आहे. दरम्यान मागील काही महिन्यांपासून अनेक बड्या टेक कंपन्यांसोबतच अॅपल मध्येही नोकर कपात सुरू आहे.
पहा ट्वीट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)