iPhone15 Production In India Started: तमिळनाडूमध्ये आयफोन 15 चे उत्पादन सुरू, मीडिया रिपोर्ट्सचा दावा

भारतातील ऑपरेशन्स आणि चीनमधील मॅन्युफॅक्चरिंग बेस यामधील अंतर कमी करण्याचा कंपनीचा हा प्रयत्न आहे.

Apple iPhone 14

Apple सप्लायर फॉक्सकॉनने तेलंगणातील त्यांची गुंतवणूक $550 दशलक्षपर्यंत वाढवल्यानंतर काही दिवसांनी, भारतातील तमिळनाडूमध्ये आयफोन 15 चे उत्पादन सुरू केले आहे, असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. भारतातील ऑपरेशन्स आणि चीनमधील मॅन्युफॅक्चरिंग बेस यामधील अंतर कमी करण्याचा कंपनीचा हा प्रयत्न आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)