Apple BKC Store मध्ये जेव्हा ग्राहक पोहचला 32 वर्ष जुना Macintosh Classic घेऊन; Tim Cook देखील झाले आश्चर्यचकीत (Watch Video)

भारतीयांची अ‍ॅपल च्या वस्तूंसाठी असणारी क्रेझ आज टिम कूक यांनी देखील प्रत्यक्ष अनुभली आहे. एकाने आज चक्क अ‍ॅपलचा 32 वर्ष जुना संगणक आणला होता.

Tim Cook | Twitter/ ANI

मुंबई च्या बीकेसी भागामध्ये आज भारतातील पहिलं अ‍ॅपल स्टोअर खुलं करण्यात आलं आहे. टिम कूक यांच्या हस्तेच या स्टोअरचे दरवाजे ठीक 11 वाजता उघडले. स्टोअर उघडण्यापूर्वीच ग्राहकांनी रांगा लावल्या होत्या. त्यामध्ये एकाने चक्क 32 वर्षांपूर्वीचा Macintosh Classic हा अ‍ॅपलचा डेस्कटॉप आणला होता. ग्राहकाला इतक्या जुन्या मॉडेल सोबत पाहून टिम कूक देखील आश्चर्यचकित झाले. त्यांनी त्याची आपुलकीने चौकशी देखील केली. सध्या हा व्हीडीओ सोशल मीडीयात वायरल होत आहे.

पहा Tim Cook यांची प्राईजलेस रिअ‍ॅक्शन

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


संबंधित बातम्या

Apple iPhone 17 Series May Launch in September: भारतामध्ये सप्टेंबर 2025 मध्ये लाँच होऊ शकतात अ‍ॅपलचे iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro, iPhone 17 Pro Max फोन; जाणून घ्या फीचर्स व किंमत

KKR vs RCB TATA IPL 2025 Mini Battle: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यापूर्वी दोन्ही संघातील मिनी लढाईत जाणून घ्या; वरुण चक्रवर्ती आणि फिल सॉल्ट ठरू शकतात एकमेकांसाठी घातक

R Praggnanandhaa: ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद सुपरबेट बुद्धिबळ क्लासिक स्पर्धेचा विजेता; टायब्रेकरमध्ये वाचियर-लाग्रेव्हचा केला पराभव

KKR vs RCB TATA IPL 2025 Live Streaming: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू इंडियन प्रीमियर लीगच्या 58 व्या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट कधी, कुठे आणि कसे पहाल

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement