Apple CEO Tim Cook Meets Modi: अॅपलचे सीईओ टिम कुकने घेतली पंतप्रधान मोदींची भेट, भारतात गुंतवणूक करण्याचे आश्वासन
या भेटीनंतर त्यांनी ट्विट करत पंतप्रधानांनी केलेल्या स्वागतासाठी आभार मानले.
अॅपलचे सीईओ टिम कुक 7 वर्षांनंतर पुन्हा भारत दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्याचे भारतात येणे अनेक अर्थाने विशेष आहे. अॅपलने मुंबईत देशातील पहिले स्टोअर उघडले असून या स्टोअरचे उद्घाटन करण्यासाठी कुक आले आहेत. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी ट्विट करत पंतप्रधानांनी केलेल्या स्वागतासाठी आभार मानले. तसेच अॅपल भारतात गुंतवणुक असल्याचे देखील सांगितले.
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement