Digital Presence ठेवण्यासाठी 42% भारतीय स्मार्टफोन युजर्स कडून Photo-Editing Apps चा वापर - रिपोर्ट्स
फोटो एडिटिंग अॅप Lensa AI ने देखील रातोरात यश पाहिलं आहे. त्याचे महिन्याभरात 19 मिलियन डाऊनलोड्स आहेत.
Digital Presence ठेवण्यासाठी 42% भारतीय स्मार्टफोन युजर्स कडून Photo-Editing Apps चा वापर करण्यात येतो असा अहवाल समोर आला आहे. Statista’s consumer insights च्या माहितीनुसार, अमेरिका या यादीमध्ये अव्वल स्थानी आहे. त्याखालोखाल भारत आणि जपानचा नंबर लागतो. 2019 मध्ये अॅपच्या मदतीने वृद्ध आणि तरूण वयातील फोटो AI च्या मदतीने बनवून देणारे FaceApp वायरल झाले होते. फोटो एडिटिंग अॅप Lensa AI ने देखील रातोरात यश पाहिलं आहे. त्याचे महिन्याभरात 19 मिलियन डाऊनलोड्स आहेत.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
IRCTC's Swarail App: भारतीय रेल्वेने लाँच केले नवे ‘स्वरेल’ ॲप; तिकीट बुकिंगपासून ट्रेनमध्ये जेवण ऑर्डर करण्यापर्यंत सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर
Netflix App Update 2025: नेटफ्लिक्स अॅप होणार रीडिझाइन; टीव्ही, मोबाइल आणि टॅबलेट प्लॅटफॉर्मवर दिसणार नवीन रुपडं
World's Fourth-Largest Economy: भारत 2025 मध्ये जपानला मागे टाकून बनेल जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था- IMF
MSBSHSE 12th Results 2025: महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल SMS, digilocker.gov.in, DigiLocker App च्या माध्यमातून कसा पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement