2023 Layoffs: PayPal, HubSpot आणि HarperCollins मध्ये नोकरकपात जाहीर
सध्या जगभरामध्ये अनेक बड्या कंपनी मध्ये नोकर कपात जाहीर करण्यात आली आहे.
अनेक बड्या कंपन्यांमध्ये नोकर कपातीचं सत्र सुरू आहे. अशात आता PayPal, HubSpot आणि HarperCollins मध्ये देखील नोकरकपात जाहीर करण्यात आली आहे. PayPal मध्ये 2000 जणांना कमी करणार असल्याची तर HubSpotमध्ये 500 जणांना नारळ देणार असल्याचं कंपनीकडून जाहीर करण्यात आले आहे. HarperCollins ने देखील अमेरिका, कॅनडा मध्ये 5% नोकरकपात जाहीर केली आहे.
पहा ट्वीट
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Microsoft Layoff: मायक्रोसॉफ्टमध्ये सुमारे 6,000 कर्मचाऱ्यांची नोकरकपात; एकूण कर्मचारी संख्येच्या 3 टक्के लोकांना कामावरून काढले
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Zomato Layoffs: फूड डिलिव्हरी फर्म झोमॅटोने आपल्या 600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले; जाणून घ्या कारण
Advertisement
Advertisement
Advertisement