भारतीय क्रिकेट इतिहासात आपले योगदान स्मरणात राहील; विराट ने मानले सपोर्टिंग स्टाफचे आभार

रवी शास्त्री आणि सपोर्टिंग स्टाफचा कार्यकाळ संपल्या बाबत विराटने पोस्ट शेअर करत मानले सगळ्यांचे आभार

(Photo Credit - Twitter)

टी-२० विश्वचषकातील भारताचे (India) आव्हान संपुष्टात आल्याबरोबरच रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपला. याशिवाय विराट कोहली (virat kohli) सुद्धा टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाल्याने आता भारतीय क्रिकेटमध्ये नव्या युगाला प्रारंभ होणार आहे. रवी शास्त्री आणि सपोर्टिंग स्टाफचा कार्यकाळ संपल्या बाबत विराटने पोस्ट शेअर करत सगळ्यांचे आभार मानले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement