Tokyo Olympics 2020: पैलवान रवी कुमार दहियाने कझाकिस्तानचा कुस्तीपटू सनायेव नुरिस्लामचा पराभव करत फायनलमध्ये केला प्रवेश
टोकियो ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी रवी कुमारचा आश्चर्यकारक विजय झाला आहे. या विजयाबरोबरच रवीने फायनलमध्ये झेप घेतली आहे. रवी कुमारने उपांत्य फेरीच्या सामन्यात कझाकिस्तानचा कुस्तीपटू सनायेव नुरिस्लामचा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. यासह रवीने रौप्य पदकाची खात्री केली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement