World Boxing Championship 2022: निखत जरीनचा ‘गोल्डन पंच’, थायलंडच्या बॉक्सरवर मात करून बनली विश्वविजेती

पाच पंचांच्या एकमताने तिला विजयी घोषित करण्यात आले. जागतिक चॅम्पियनशिपमधील भारताचे हे 10 वे सुवर्णपदक आहे.

निखत जरीन (Photo Credit: PTI)

World Boxing Championship: महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपच्या (Women's Boxing Championship_ 52 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत थायलंडच्या जुतामास जितपॉन्गचा पराभव करत भारतीय बॉक्सर निखत जरीनने (Nikhat Zareen) सुवर्ण पदकाची खिशात घातले आहे. सहा वेळा चॅम्पियन एमसी मेरी कॉम (MC Mary Kom), सरिता देवी, जेनी आरएल आणि लेखा सी यांच्यानंतर निखत जागतिक विजेतेपद जिंकणारी पाचवी भारतीय महिला बॉक्सर बनली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)