When Is Bajrang Punia's Next Match: जाणुन घ्या कधी होणार बजरंग पुनियाचा पुढील सामना ?

Bajrang Punia (Photo Credits-Twitter)

टोकियो ऑलिम्पिकमध्ये बजरंग पुनियाने पुरुषांच्या 65 किलो फ्रीस्टाइलच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आता सुवर्णपदकाच्या स्पर्धेत हाजी अलीयेवचा सामना करेल. हा सामना आज दुपारी 02:50 वाजता पहायला मिळेल. सोनी स्पोर्ट्स चॅनेलवर आणि सोनी लीव्हवर थेट प्रवाहासह प्रसारित केला जाईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement