Virat Kohli Meets Quick Style: पहा विराट कोहलीचा नार्वे डान्स क्रू सोबतचा धम्माल व्हिडिओ
विराट कोहली या ठिकाणी येऊन बॅट हातात घेऊन एक मजेशीर डान्स करत असल्याचे या व्हिडिओत दिसते. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
- Read in
- मराठी
तुम्हाला प्रसिद्ध नार्वेचा डान्स ग्रुप आठवत असेल Quick Style ज्यांनी 'काला चष्मा' आणि 'बार बार देखो' या हिंदी गाण्यावर धम्माल डान्स व्हिडिओ तयार केला होता. आता भारतीय स्टार क्रिकेटर विराट कोहलीचा (Virat Kohli) या ग्रुपसोबतचा एक धम्माल डान्स व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये सुरुवातीला एक डान्सर बॅट हातात घेऊन ते काय आहे हे माहित नसल्यासारखे त्याकडे पहात आहे, तर नंतर विराट कोहली या ठिकाणी येऊन ती बॅट हातात घेऊन एक मजेशीर डान्स करत असल्याचे या व्हिडिओत दिसते. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल (Viral Video) होत आहे.
पहा व्हिडिओ -
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 14, 2023 06:45 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

