Video: अल्जेरियाच्या अंडर-20 प्रशिक्षकाने आपल्याच खेळाडूंना लगावली कानशिलात, पाहा व्हिडिओ
शनिवारी झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यात प्रतिस्पर्धी ट्युनिशियाशी झालेल्या भांडणात अल्जेरियाच्या व्यवस्थापकाने आपल्याच एका खेळाडूला मैदानात कानशिलात लगावली. ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे, पाहा व्हिडीओ
Video: शनिवारी झालेल्या मैत्रीपूर्ण सामन्यात प्रतिस्पर्धी ट्युनिशियाशी झालेल्या भांडणात अल्जेरियाच्या व्यवस्थापकाने आपल्याच एका खेळाडूला मैदानात कानशिलात लगावली. ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून येते की, प्रशिक्षक यासिन आपल्या संघातील एका खेळाडूला कानशिलात मारताना आणि दुसऱ्याला मारण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. रेफरीच्या निर्णयावर झालेल्या भांडणात माना आपल्या खेळाडूंना शांत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले.
पाहा व्हिडीओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)