Virat Kohli Birthday Celebration: तुफानी विजयानंतर विराट कोहलीने असा साजरा केला वाढदिवस

स्कॉटलंडच्या विजयानंतर विराट कोहलीचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.

Virat Kohili (Photo Credit - Twitter)

T20 विश्वचषक 2021 मध्ये, भारतीय (India) संघाने स्कॉटलंडचा (Scotland) आठ विकेट्सने पराभव केला आणि कॅप्टन कोहलीला (Virat Kohli) त्याच्या वाढदिवसानिमित्त एक विजयी भेट दिली. सलग दुसरा विजय नोंदवल्यानंतर उपांत्य फेरी गाठण्याच्या भारताच्या आशा अजूनही कायम आहेत. स्कॉटलंडच्या विजयानंतर विराट कोहलीचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. विराटचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून सगळे जण मोठ्या उत्साहाने विराटचा वाढदिवस साजरा करताना दिसले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement