World Cup Celebrations In London: लंडनमध्ये वर्ल्ड कप सेलिब्रेशनचं करताना झाला मोठा घात, ध्वज फडकावण्याच्या प्रयत्नात खांबावरुन पडला चाहता (Watch Video)

टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टीम इंडियाने विश्वचषक ट्रॉफीवर कब्जा केला. या विजयानंतर टीम इंडियाचा जल्लोष जगात सगळीकडे सुरु आहे.

World Cup Celebrations In London: ज्याची लाखो चाहते वर्षानुवर्षे आतुरतेने वाट पाहत होते तो करिष्मा भारतीय संघाने अखेर साकारला. टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून टीम इंडियाने विश्वचषक ट्रॉफीवर कब्जा केला. या विजयानंतर टीम इंडियाचा जल्लोष जगात सगळीकडे सुरु आहे. दरम्यान, टी-20 विश्वचषक विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी भारतीय क्रिकेट चाहते लंडनच्या रस्त्यावर उतरले. उत्सवादरम्यान, क्वीन्सबरी ट्यूब स्टेशनच्या बाहेर एका खांबावर भारतीय ध्वज फडकावण्याच्या प्रयत्नात एका चाहत्याचा अपघात झाला. या घटनेच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now