क्रीडा जगतावर पुन्हा Covid-19 ची छाया, जागतिक बॅडमिंटनच्या दोन मोठ्या स्पर्धा रद्द

मकाऊ ओपन 1 ते 6 नोव्हेंबर दरम्यान खेळवले जाणार होते, तर हाँगकाँग ओपन 8 ते 13 नोव्हेंबर दरम्यान होणार होते.

Photo Credit - Twitter

जागतिक बॅडमिंटन महासंघाने (BWF) नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या हाँगकाँग ओपन सुपर 500 आणि मकाऊ ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धा रद्द केल्याची घोषणा केली आहे. दोन्ही देशांमध्ये कोविड-19 चे कडक निर्बंध सुरू झाले आहेत. यामुळे बॅडमिंटन संघटनेने हा निर्णय घेतला. मकाऊ ओपन 1 ते 6 नोव्हेंबर दरम्यान खेळवले जाणार होते, तर हाँगकाँग ओपन 8 ते 13 नोव्हेंबर दरम्यान होणार होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement