ICC T20 World Cup 2021: आयसीसी टी20 विश्वचषक उपांत्य फेरीचे दोन्ही सामने समान फरकाने जिंकले

आयसीसी टी20 विश्वचषक उपांत्य फेरीचे दोन्ही समान फरकाने जिंकले. पहिला उपांत्य सामना न्युझीलंडने 5 विकेट्स आणि 6 चेंडू बाकी राखून जिंकला. तर दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्स आणि 6 चेंडू शिल्लक असताना जिंकला आहे.

ICC T20 World Cup 2021: आयसीसी टी20 विश्वचषक उपांत्य फेरीचे दोन्ही सामने समान फरकाने जिंकले
ICC Worldcup (Pic Credit - Twitter)

आयसीसी टी20 विश्वचषक उपांत्य फेरीचे दोन्ही समान फरकाने जिंकले. पहिला उपांत्य सामना न्युझीलंडने 5 विकेट्स आणि 6 चेंडू बाकी राखून जिंकला. तर दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलियाने 5 विकेट्स आणि 6 चेंडू शिल्लक असताना जिंकला आहे.  शेवटच्या पाच षटकांत पाठलाग करण्यासाठी दोन्ही संघांना 60+ धावांची गरज होती, परंतु एक षटक शिल्लक असताना पूर्ण केले आहे..

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 12, 2021 12:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).