Suryakumar Yadav घेतोय सुट्टीचा आनंद, कुत्र्यांसोबत मस्ती करतानाचा व्हिडिओ केला शेअर

त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आपल्या दोन कुत्र्यांसोबत मस्ती करताना दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला खूप पसंती दिली जात आहे.

Suryakumar Yadav घेतोय सुट्टीचा आनंद, कुत्र्यांसोबत मस्ती करतानाचा व्हिडिओ केला शेअर
Suryakumar Yadav

सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) व्यस्त वेळापत्रकानंतर नुकतीच भारतीय संघातून (Team India) विश्रांती देण्यात आली आहे. त्याआधी तो भारतात दक्षिण आफ्रिका, आशिया चषक, टी20 विश्वचषक आणि न्यूझीलंडमधील सलग टी20 आणि वनडे मालिकेनंतर भरपूर विश्रांती घेत आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आपल्या दोन कुत्र्यांसोबत मस्ती करताना दिसत आहे. सोशल मीडियावर या व्हिडिओला खूप पसंती दिली जात आहे. हेही वाचा LPL 2022: झेल पकडण्याच्या प्रयत्नात श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू Chamika Karunaratne चे तुटले चार दात, पहा व्हिडिओ

पहा व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 08, 2022 07:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).