Tokyo Olympics 2020: सोनम मालिक मंगोलियाच्या खेळाडूकडून पराभूत, पहिल्या फेरीतच करावा लागला पराभवाचा सामना

sonam malik ( pic credit - india allsport - twitter )

कुस्तीपटू सोनम मलिकचा  पहिल्या फेरीत मंगोलियाच्या खुरेलखुआकडून पराभव झाला आहे. सोनमला 16 व्या राउंडमध्ये पराभव पत्करावा लागला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement