Shardul Thakur's Pre-Wedding Ceremony: श्रेयस अय्यर, अभिषेक नायर यांनी शार्दुल ठाकूरच्या लग्नाआधीच्या समारंभात गायले रोमँटिक बॉलिवूड गाणे, पहा व्हिडिओ

केकेआर संघातील सहकारी अभिषेक नायर आणि श्रेयस अय्यर एकत्र रोमँटिक बॉलिवूड गाणी गाताना दिसले

27 फेब्रुवारीला शार्दुल ठाकूर त्याची दीर्घकालीन मैत्रीण मिताली परुलकरसोबत लग्न करणार आहे. लग्नापूर्वी शार्दुलने शुक्रवारी हळदी आणि रविवारी लग्नाआधी समारंभ केला होता. या कार्यक्रमात, त्याचे मुंबई आणि केकेआर संघातील सहकारी अभिषेक नायर आणि श्रेयस अय्यर एकत्र रोमँटिक बॉलिवूड गाणी गाताना दिसले, ज्याचा व्हिडिओ केकेआरने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये शार्दुलही त्यांच्यासोबत सामील झाला आणि त्यांनी एकत्र मजेत वेळ घालवला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now