Shoaib Akhtar On Pak Selection: रावळपिंडी एक्सप्रेस कॅप्टन बाबर आझम आणि प्रशिक्षक सकलेन मुश्ताक यांच्यावर भडकला शोएब अख्तर, केली 'ही' मोठी भविष्यवाणी
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या 2022 T20 विश्वचषक स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. आशिया कपमध्ये फ्लॉप ठरलेल्या फखर जमानला 15 जणांच्या संघात स्थान मिळाले नाही.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या 2022 T20 विश्वचषक स्पर्धेसाठी आपला संघ जाहीर केला आहे. आशिया कपमध्ये फ्लॉप ठरलेल्या फखर जमानला 15 जणांच्या संघात स्थान मिळाले नाही. मात्र, तो राखीव खेळाडू म्हणून संघाशी जोडला जाईल. याशिवाय मोहम्मद हरीस आणि शाहनवाज डहानी हेही राखीव खेळाडू म्हणून संघात सहभागी होणार आहेत. दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर असलेला स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने वर्ल्डकप संघात पुनरागमन केले आहे. मात्र या संघनिवडीवर शोएब अख्तरने नाराजी व्यक्त केली आहे. त्याने व्हिडिओ पोस्ट करत बाबर आझम आणि प्रशिक्षक सकलेन मुश्ताक यांच्यावर भडकला आहे.
पहा व्हिडिओ
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Sep 15, 2022 11:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

