सौरभ चौधरी आणि मनु भाकर यांनी मिश्र-संघात भारताला पदक मिळविण्याच्या दृष्टीने दिवसाची सुरुवात केली. 10 मीटर एअर गन स्पर्धेत दुसऱ्या फेरीत अपयश आले आहे. या जोडीने स्टेज 1 पात्रतेमध्ये अव्वल स्थान मिळविले होते. परंतु पदकविना स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. स्टेज 2 मधील केवळ 7 व्या स्थानावर राहिली.
#Tokyo2020 | 10m Air Pistol Mixed Team Qualification, Stage 2: India's Manu Bhaker and Saurabh Chaudhary bow out.
— ANI (@ANI) July 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)