Sania Mirza: घटस्फोटाच्या चर्चेनंतर सानिया मिर्झा आणि शोएब मलिक पुन्हा एकत्र येणार, 'त्या' सोशल मिडीया पोस्टमुळे चर्चेला उधाण

ज्यात सानिया आणि शोऐब एकत्र दिसुन येत आहेत. तसेच या शोचं नाव आहे मिर्झा मलिक शो.

(Photo Credits: Instagram)

काही दिवसांपूर्वीच सानिया मिर्जाने (Sania Mirza) एक सोशल मिडीयावर (Social Media) स्टोरी शेअर केली होती. त्यानंतर सानिया आणि पती शोऐब मलिक यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होत. या चर्चेनंतर शोऐबच्या एका जवळच्या मित्राने शोऐब सानिया घटस्फोट घेणार असल्याच्या अफावांर शिक्कामोर्तब केला होता. तरी आता उर्दु फ्लिक्स ऑफिशिअलने आपल्या इंस्टाग्रामच्या अधिकृत पेजवर एक पोस्टर शेअर केलं आहे. ज्यात सानिया आणि शोऐब एकत्र दिसुन येत आहेत. तसेच या शोचं नाव आहे मिर्झा मलिक शो.

 

View this post on Instagram

 

A post shared by UrduFlix (@urduflixofficial)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)