Sania Mirza: घटस्फोटाच्या चर्चेनंतर सानिया मिर्झा आणि शोएब मलिक पुन्हा एकत्र येणार, 'त्या' सोशल मिडीया पोस्टमुळे चर्चेला उधाण

उर्दु फ्लिक्स ऑफिशिअलने आपल्या इंस्टाग्रामच्या अधिकृत पेजवर एक पोस्टर शेअर केलं आहे. ज्यात सानिया आणि शोऐब एकत्र दिसुन येत आहेत. तसेच या शोचं नाव आहे मिर्झा मलिक शो.

Sania Mirza: घटस्फोटाच्या चर्चेनंतर सानिया मिर्झा आणि शोएब मलिक पुन्हा एकत्र येणार, 'त्या' सोशल मिडीया पोस्टमुळे चर्चेला उधाण
(Photo Credits: Instagram)

काही दिवसांपूर्वीच सानिया मिर्जाने (Sania Mirza) एक सोशल मिडीयावर (Social Media) स्टोरी शेअर केली होती. त्यानंतर सानिया आणि पती शोऐब मलिक यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होत. या चर्चेनंतर शोऐबच्या एका जवळच्या मित्राने शोऐब सानिया घटस्फोट घेणार असल्याच्या अफावांर शिक्कामोर्तब केला होता. तरी आता उर्दु फ्लिक्स ऑफिशिअलने आपल्या इंस्टाग्रामच्या अधिकृत पेजवर एक पोस्टर शेअर केलं आहे. ज्यात सानिया आणि शोऐब एकत्र दिसुन येत आहेत. तसेच या शोचं नाव आहे मिर्झा मलिक शो.

 

View this post on Instagram

 

A post shared by UrduFlix (@urduflixofficial)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 13, 2022 05:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).